??।।जय चामुंडा माता प्रसन्न।।??
शनिवार, दिनांक 13. 04. 2018 रोजी " बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ व पाक्षिक बडगुजर दर्शन " कार्यकारिणीची सभा (मिटिंग) कल्याण वसतिगृहावर येथे संध्याकाळी संपन्न झाली. त्या सभेत कुलदेवी चामुंडा माता व श्री रामनवमी चे पूजन केले तसेच सभेतील सर्वं विषयांवर सविस्तर चर्चा विनिमय करून सर्वानुमते निर्णय घेण्यात आले.
तसेच या सभेत कल्याण-काटेमानिवली बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाची समाज वसतिगृह नविन नूतनीकरणासाठी उपस्थित असलेले बडगुजर समाज बांधव यांनी आपल्या स्वच्छ मनाने आर्थिक अनमोल मदत केली,

१) अंबरनाथ व बदलापूर बडगुजर समाज मंडळ .१५७००/-
2) श्री.देविदास नारायण बडगुजर( tubligth fan )५००१/-.
३) श्री भटू पितांबर बडगुजर बदलापूर, ५००१/-
४] कु.प्रांजल दिलीप बडगुजर, (कल्याण) लंडनहुन मदत जाहीर. ५००१
४) श्री मुकेश एकनाथ बडगुजर, कल्याण, २१००/-
५) श्री प्रभाकर बाबूलाल बडगुजर, कुर्ला मुंबई, १००१/-
६) श्री लोटन जगन्नाथ बडगुजर, कल्याण, १०११/-
या सर्व अनमोल मदत करणारे समाज बांधवांचे बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ खूप खूप आभारी आहे.
सचिव
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ
मुंबई
??? ।। धन्यवाद ।।???
बातमी संकलन – श्री. रमाकांत बडगुजर, कल्याण

Leave a Reply