श्री. नीलकंठ बडगुजर, विचखेडे ता. पारोळा यांच्या तर्फे वणी गड येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणार्या भाविकांना अल्पोपाहार व चहा पाण्याचे वाटप करण्यात आले. श्री. नीलकंठ बडगुजर हे गेल्या सात वर्षांपासून दर्शनासाठी पायी चालत जाणार्या भाविकांना अल्पोपाहार व चहापाण्याचे वाटप करत आहेत. त्यांच्या तर्फे भाविकांची ही सेवा अविरतपणे सुरू आहे.
बातमी संकलन – श्री. दिनेश भाऊ बडगुजर, पारोळा.




श्री.निळकंठ बडगुजर,विचखेडे यांच्या स्तुत्य उपक्रमास त्रिवार सॕल्युटll