बडगुजर समाजाचे पहिले नोकरी विषयक डिजिटल व्यासपीठ ( Job Portal ) लवकरच आपल्या सेवेस सज्ज – वेब पोर्टल टिम

www.badgujar.in
एक समाज एक व्यासपीठ

आपण सर्व आपल्या मुलां-मुलीन पर्यंत नोकरी विषयक माहिती पोहचविण्यासाठी आपण आपल्या हक्काचे व्यासपीठ तयार केले आहे. ज्यात आपण कोणीही लॉग इन करून जॉब/नोकरी विषयक माहिती अपलोड करू शकता. ती माहिती क्षणार्धातच सर्व समाज बांधवांन पर्यंत वेब पोर्टल मार्फत पोहचविता येईल. यासाठी आपण सर्वांनी काळजी पुर्वक माहिती भरून अपडेट करावी.

एक पाऊल प्रगती कडे…

नोकरी विषयक माहिती शोधण्यासाठी अॉप्शनस् खालील प्रमाणे.

For Searching a job you can visit the below link.

You can search job as per your requirement like education/full-time/parttime/internship etc.

धन्यवाद.

1 Comment

Leave a Reply to C.D,Salunkhe Cancel reply

Your email address will not be published.


*