डॉ. रूपाली हर्षल बडगुजर (अहिरे) – एम. डी. मेडीसीन होमिओपॅथी यांना भारती विद्यापीठ, पुणे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रिसर्च कॉनक्लेव – २०१९ मध्ये व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
Rare Homoeopathic medicine with no comparison paracetamol in Acute Toothache या विषयावर रिसर्च केला त्याबद्दल डॉ. रूपाली बडगुजर यांना हे पारितोषिक मिळाले.
डॉ. रुपाली ही नाशिक येथील रहिवासी श्री. रघुनाथ पंडित बडगुजर, सातपुर आणि सौ. सरला रघुनाथ बडगुजर यांची सुन आहे. पती हर्षल बडगुजर हे मुंबई येथील पंचतारांकित हॉटेल ओबेरॉय मध्ये कार्यरत आहे. डॉ. रूपाली चे तिने मिळविलेल्या यशाबद्दल परिवाराकडून, मित्र परिवार, नातेवाईकांकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे. तसेच डॉ. रूपालीस पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छूक :


? अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
? बडगुजर प्राऊड ग्रुप

Thanks a lot for the update and giving value for my achievement..
Thanks from me and my family
डाॕ.रुपाली बडगुजर,आपण एम डी मेडीसीन होमिओपॕथी,भारती विद्यापीठातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले,समाजाचे दृष्टीने भूषणावह बाब आहेच.आपले व आईवडीलांचे हार्दिक अभिननंदन.
धन्यवाद.