दु:खद निधन.
यावल,साकळी येथील श्री.प्रकाश यादव बडगुजर यांच्या मातोश्री कै.गं.भा.सिंधुबाई यादव बडगुजर यांचे आज दि.१३.४.२०१९ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी दुपा २.३०
वा.दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या सका.९:०० वा.निघणार आहे.त्यांचे
आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.
सी.समिती प्रमुख मा.प्राचार्य श्री.पी.आर.बडगुजर,उप
प्रमुख श्री.एस्.एम्.बडगुजर,
अ.भा.बडगुजर समाज युवक
समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply