?”भुसावळ शहर जागृती महिला मंडळ” ?
“बडगुजर समाज भुसावळ शहर जागृती महिला मंडळ” तर्फे श्री.प्रदीप गुलाबराव बडगुजर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
दि.5-4-2019 रोजी श्री.प्रदीप गुलाबराव बडगुजर यांचा वाढदिवस अ. भा.ब.स. चे अर्थनियोजन समिती प्रमुख श्री.सुरेश महाले साहेब यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला. यावेळी जेवणाचा कार्येक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.यावेळी सौ. विजयाताई महाले, सौ.लताताई बडगुजर,श्री.निलेश बडगुजर, श्री.डोळे साहेब, श्री.समाधानशेट बडगुजर, श्री.संजयशेट बडगुजर यांनी देखील त्यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या व यानिमित्त त्यांना भेटवस्तू देण्यात आली.





Leave a Reply