*श्री रमाकांत पुंडलिक बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
कल्याण कोळसेवाडी येथे राहत असून बडगुजर समाज उत्कर्ष मंडळामध्ये *गेले 21 वर्षापासून निस्वार्थी प्रामाणिक पणे काम करत आहे* एक निष्ठावंत म्हणून तरुण नेतृत्व असं समाजात कार्य करत आहे, उत्कर्ष मंडळात अनेक मेळावे, स्नेहसंमेलना सह खूप मेहनत घेऊन काम करत आहे, प्रत्येक समाज बांधवांशी प्रेमाने आदराने बोलत असे, सर्वांशी संपर्क साधून महाराष्ट्र सह दुसऱ्या अनेक राज्यात परिचय व चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहे, तसेच ते परदेशातील समाज बांधवांशी संपर्क ठेवून आहे.
बडगुजर समाजात समाजातील अभियंतांसाठी प्रथम Engineer Day ची संकल्पना मांडुन मंडळाचे सर्व टीम सह एक इंजिनिअर डे असा कॉर्पोरेट प्रोग्राम करून बडगुजर समाजात इतिहास घडविला . ठाणे जिल्ह्याततील शिक्षण क्षेत्रातील नामवंत कामगिरी बद्दल दोन आदर्श पुरस्काराने सन्मानित असलेले असे आमचे प्रेमळ सुपुत्र,
*बडगुजर समाजाचा आदर्श तरुण कसा असावा?*
याचे मूर्तीमय स्वरूप म्हणजे *श्री रमाकांत बडगुजर*
साधी राहणीमान असून उच्च विचारसरणी असलेले प्रेमळ स्वभावाचे समाजसह इतर समाजात सेवाभावी काम करत असून अनेक मुलाचे शाळेची शुल्क भरत असे, वृद्धाश्रम व अनाथाश्रम यांना मदत करत असणारे आपल्या बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ,मुंबईचे सचिव श्री रमाकांत पुंडलिक बडगुजर यांना
*वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.*
त्यांचे पुढील आयुष्य सुखी-समृद्धी व आनंदमयी जावो, हीच आई चामुंडा माता देवीला प्रार्थना , पुढील वाटचालीस शुभेच्छा.
*डॉ दिलीप बडगुजर*
*सौ स्वाती बडगुजर*
???????
त्यांचे पुढील आयुष्य सुखी-समृद्धी व आनंदमयी जावो, हीच आई चामुंडा माता देवीला प्रार्थना , पुढील वाटचालीस शुभेच्छा.
धन्यवाद..

शुभेच्छूक –
अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप


Happy birthday Ramakant bhau