अथक परिश्रम, ध्येय चिकाटी यातुन घडलेले सिध्दपुरुष – श्री. भिकनराव तापीराम बडगुजर यांना 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

श्री. भिकनराव तापीराम बडगुजर ..डोंबिवली?? यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????

श्री. भिकनराव तापीराम बडगुजर, डोंबिवली

अथक परिश्रम, ध्येय चिकाटी यातुन घडलेले सिध्दपुरुष…??
आजही आठवतात ते दिवस…जिद्दीने स्वतःला कामात गुंतवून घेऊन न्हवे न्हवे तर कामातच देव शोधणारे आमचे आप्पा..तुम्ही दाखवलेला मार्ग अतिशय खडतर असला तरीही समाधानाची थंडगार झुळूक अचानकपणे येऊन मनाला गारवा देऊन जाते…म्हणुनच की काय, आज आम्हीं भावंडं सुखाच्या उंबरठ्यावर आहोत??ही आपलीच पुण्याई आहे जिथे आम्हांला भगवंताने कोणतीही उणीव भासू दिली नाही.आपल्या कर्तव्यदक्षशिस्तप्रिय स्वभावामुळे आम्हीं आमच्या आयुष्यात प्रापंचिक जीवनात यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहोत….आपलें अबोल पण सागराप्रमाणे अथांग वासल्य आम्हाला लाभो, हीच तुमच्या चरणीं प्रार्थना??कारण मला आमच्यासाठी भगवंत शोधण्याची गरज कधीं भासलीच नाही…तें निर्गुण निराकार स्वरूप मला आपल्यात दिसतें… आयुष्यात आदर स्नेहप्रेमाची पुंजी कमवणारे आमचे आप्पा रौप्य महोत्सवी 75 वर्षे आपण गाठले…त्याबद्दल नम्र चरणस्पर्श??
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा?आपले स्नेही..
श्री. मनोज भिकनराव बडगुजर डोंबिवली
सौ.सुरेखा धनराज बडगुजर..नाशिक
सौ.सुजाता सुनील बडगुजर.. शिरपूर
श्री.राहुल भिकनराव बडगुजर डोंबिवली

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*