चि. प्रेम अशोक बडगुजर याने नंदुरबार येथे झालेल्या तक्वायंदो (Taekwondo) स्पर्धेत पटकावले गोल्ड मेडल

श्री अशोक जगन्नाथ बड़गुजर धुळे, चिरंजीव प्रेम अशोक बड़गुजर वय- 8 वर्षे यांना धुळे जिल्हा फेडरेशन तक्वायंदो(Taekwondo) असोसिएशन यांच्या तर्फे चि. प्रेम यांना नंदूरबार येथील स्पर्धेसाठी पाठविण्यात आले होते, घेण्यात आलेल्या तक्वायंदो (Taekwondo) स्पर्धेत त्यांनी गोल्ड मेडल पटकावले, या अगोदरही धुळे येथील स्पर्धेत त्यांना गोल्ड मेडल मिळाले होते. त्यांच्या या यशाने परिवाराचा तसेच समाजाचा मान वाढवला, त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे व त्यांच्या परिवाराचे बडगुजर समाज कडून मनःपूर्वक अभिनंदन.

चि. प्रेम यांचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
??????????

चि. प्रेम अशोक बडगुजर

बातमी संकलन – श्री. दिनेश बडगुजर, पारोळा

शुभेच्छूक:

? अ. भा. बडगुजर समाज युवक समिती

? बडगुजर प्राऊड ग्रुप

1 Comment

  1. प्रेम व पालकांचे अभिनंदन व भविष्यातील कामगिरीवर लक्ष केंद्रीत करुन उज्ज्वल यशा प्राप्तीसांठी शुभेच्छाll

Leave a Reply

Your email address will not be published.


*