??।।अभिनंदन।।??
शनिवार, दिनांक 16. 03. 2018 रोजी " *बडगुजर* *समाज* *उत्कर्ष* *मंडळ* व *पाक्षिक* *बडगुजर* *दर्शन* " कार्यकारिणीची सभा (मिटिंग) कल्याण येथे संध्याकाळी संपन्न झाली. त्या सभेत सभेतील सर्वं विषयांवर सविस्तर चर्चा विनिमय करून सर्वानुमते निर्णय घेण्यात आले.
तसेच *श्री दिनेश भगवान बडगुजर ( ठाणे ) यांची बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ कार्यकरणीत सल्लागार म्हणून सर्वानुमते नियुक्ती करण्यात* *आली* . श्री दिनेश बडगुजर हे बडगुजर समाजात मुंबई परिसरासह इतर विभागात ही सहभागी होऊन अनमोल सहकार्य करत असतात.
श्री दिनेश भगवान बडगुजर यांना बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाकडुन खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
सचिव
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ
मुंबई

?? ।। धन्यवाद ।।??
? बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई
? अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
? बडगुजर प्राऊड ग्रुप
श्री. दिनेश बडगुजर, बडगुजर समाजातील digital पर्वातील चकाकणारा तारा, तन मन धनाने सदैव अग्रेसर नेतृत्वाची मुंबईकर समाजबांवांनी सल्लागार पदावर केलेली यथोचित निवड. मनपुर्वक अभिनंदन.
Congratulations…Dinesh Bhau
अभिनंदन दिनेश भाऊ