कढोली येथील शेतकरी कुटुंबातील
प्रमोद कौतिक बडगुजर याच्यां मुलगा मोहित बडगुजर महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन परिक्षेत केंद्रात दुसर्या क्रमांकावर पास झाला
त्या निमित्ताने त्याचे व त्यांच्या आई वडिलांचे
हार्दिक अभिनंदन


? बडगुजर विद्याप्रसारक मंडळ जळगाव
अध्यक्ष व सचिव व सर्व कार्यकारी संचालक मंडळ
? अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
? बडगुजर प्राऊड ग्रुप
मोहित ने सर्वांनाच केलयं मोहीतl
अभिनंदन मोहित व त्याच्या आईवडीलांचेll
येथुन पुढेही असेच यश संपानासांठी शुभेच्छाlll
यशस्वी भवःll
congratulation mohit for your bright success in MTS exam.
Congratulations Mohit