????????
….अष्टपैलु व्यक्तीमत्व …

बडगुजर प्राऊड ग्रुपचे आधारस्तंभ. युवक समिती चे धडाडीचे कार्यकर्ते. समाजकार्यात अग्रेसर आणि युवकांची मोठी साखळी एकत्रित आणण्यात सिंहाचा वाटा असणारे आमचे लाडके मित्र
श्री.चंद्रकांत बडगुजर सर …
मातोश्री बनुमाय कन्या विद्यालय बोराडी…
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
?????????
शुभेच्छूक :
- अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
- बडगुजर प्राऊड ग्रुप

Leave a Reply