कु. जान्हवी दिपक बडगुजर – ही श्री. दिपक भिका बडगुजर, माजी अध्यक्ष, चामुंडा माता मित्र मंडळ, नाशिक यांची सुकन्या आहे. वाय. डी. बिटको हायस्कूल नाशिक येथे घेण्यात आलेल्या नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धेत तिला सिल्वर मेडल (व्दितीय क्रमांक) मिळालं.
जान्हवी ही इ. ७वी मध्ये शिकत आहे व तिला विज्ञान विषयात मिळालेल्या यशाबद्दल
तिचे सर्व परिवारा तर्फे शिक्षकांकडून आणि मित्र परिवाराकडून कौतुक केले जात आहे.
शुभेच्छुक :
?अ. भा. बडगुजर समाज युवक समिती,
?चामुंडा माता युवक मित्र मंडळ, नाशिक
?बडगुजर प्राऊड ग्रुप.


Congratulations Janhavi!!!