मुलाखत कौशल्य / Interview Skill

मुलाखत कौशल्य / Interview Skill

  • मर्यादित वेळेत आपल्या अंगी असलेले विविध गुण प्रकट करणे म्हणजे मुलाखत.
  • मुलाखतीत यशस्वी होण्याचे एक विशिष्ट तंत्र आहे व हमखास नोकरी मिळवायची असेल तर उमदेवारांनी हे तंत्र आत्मसात करणे गरजेचे आहे.
  1. आत्मविश्वास
  2. व्यक्तीमहत्व विकास

अर्ज कसा करावा (Cover letter/ Application Letter)

  • मुलाखत जिंकण्याच्या प्रक्रियेतील पहिली पायरी
  • अर्ज सुयोग्य आणि प्रभावी रीतीने करावा.
  • अर्ज करतांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
  • अर्ज करणारे अनेक जण असतात. आपला अर्ज ऊठून दिसायला हवा.

यशस्वी मुलाखतीसाठी आवश्यक घटक

  1. बाह्य व्यक्तिमहत्व

The First Impression is the Last impression

  • तुमचा पोषाख
  • तुमची केशभूषा
  • चेहऱ्यावरील हावभाव. मंद स्मित असले पाहिजे. हास्य नैसर्गिक वाटले पाहिजे. उगाच ओढून-ताणून हसण्याचा पर्यत्न करू नये.
  • मुलाखतीच्या हॉलमध्ये जातांना तुमची चालण्याची पद्धत.
  • पोषाख
  • चांगल्या प्रकारे इस्त्री केलेला शर्ट व पॅण्ट
  • पॅण्टच्या रंगाशी मिळता जुळता असा बेल्ट
  • सूट, कोट व टाय
  • चित्र विचित्र डिजाईन असलेला पोषाख टाळावे
  • सलवार व कमीज
  • जीन्स पॅण्ट व शर्ट मुलाखतीसाठी असू नये
  • पुरुषांनी पॉलीश केलेले काळ्या अथवा ब्राऊन रंगाचे बूट वापरावे
  • आत्मविश्वास
  • कोणत्याही बाबतीत भीती जर मनात असेल तर आत्मविश्वासाला तडा जातो.
  • भीतीचे मूळ कारण शोधून, भीतीवर मात केली पाहिजे.
  • आणि कोणते उपाय योजता येतील याचाही विचार करावा.
  • मुलाखतीची भीती वाटत असेल तर, जस्तित जस्त मुलखतीना समोरे जा.
  • व्यक्तीमहत्व विकास
  • आत्मविश्वासपूर्ण जीवन जगण्यासाठी तुमच्या व्यक्तीमहत्वामध्ये नेमके कोणते दोष आहेत, हे लक्षात घ्या व या दोषांवर मात करण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा.
  • असे केल्याने तुमचे बरेचसे दोष दूर होऊन तुमच्या गुणांमध्ये वाढ होईल. अशा प्रकारे दोष दूर करणे व गुण वाढवणे यालाच व्यक्तीमहत्व विकासाची प्रक्रिया म्हणतात.
  • आपणच आपल्या दुबळेपणावर मात करावी व आपला उद्धार करावा.

Some Important Questions for Personal Interview

  1. Tell me about yourself.
  2. Tell me about your family background.
  3. What is your strength?
  4. What is your weakness?
  5. Why should we hire you?
  6. Why did you leave your last job?
  7. Do you consider yourself successful?
  8. What do you know about this organization?
  9. What have you done to improve your knowledge in the last year?
  10. Why do you want to work for this organization?
  11. What kind of salary do you need?
  12. Are you a team player?
  13. How long would you expect to work for us if hired?
  14. Tell me about your ability to work under pressure.
  15. Do you have any questions for me?

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*