बडगुजर जिवनसाथी – वधू-वर परिचय वेबसाईट – www.badgujar.in

आपल्या सर्वांच्या हक्काची बडगुजर वधू-वर परिचयासाठी (Matrimonial Website) www.badgujar.in तयार करण्यात आली आहे.

या मध्ये सर्व बडगुजर समाजातील विवाहेच्छूक उमेदवारांसाठी अद्ययावत असे विवाह पोर्टल बनवण्यात आलेले आहे.

विवाह पोर्टल बद्दल काही ठळक माहिती

● आता पर्यंत जवळपास ६०० हुन अधिक उमेदवारांनी त्यांचे नाव नोंदविले आहे.

● आता पर्यंत जवळपास १५-२० विवाह जुळल्याची माहिती (Only Biodata Group)

● सर्व माहिती सुरक्षित आहे. बिना लॉगिन करता कोणाचीही माहिती दिसणार नाही.

● उमेदवार किंवा ज्यांनी प्रोफाइल तयार केली असेल त्यांना कोणत्याही वेळी प्रोफाइल अपडेट करता येते.

● मुलांच्या प्रोफाइलला फक्त मुलींची आणि मुलींच्या प्रोफाइलला फक्त मुलांची प्रोफाईल्स दिसतात.

● पसंत किंवा इंटरेस्ट असलेल्या उमेदवाराचे फोन नंबर पोर्टलवर बघता येणार.

● आणि सर्वात महत्वाचे सध्या हे पोर्टल विनामूल्य आहे.

अधिक माहिती साठी www.badgujar.in ला भेट द्या आणि होम पेजवर matrimony वर किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून

आपल्या मुला-मुलींचे प्रोफाइल रजिस्टर करा…

www.badgujar.in
बडगुजर
एक समाज एक व्यासपीठ

धन्यवाद… ??????

4 Comments

  1. बडगुजर समाजातील विवाहोत्सुकयुवायुवतींसांठी अत्यंत उपयुक्त अशी वेबसाटइटl
    बडगुजर समाजातील विवाहोत्सुक युवायुवती हक्काने नांव नोदवून स्वतःचा व विवाहोत्सुक वधूवरांचा परिचय तथा फायदा करून घ्यावाll

Leave a Reply

Your email address will not be published.


*