ठाणे महानगरपालिकेत परिचारिका संवर्गातील ३५ जागा

पदाचे नाव : परिचारिका (पुरूष उमेदवार)

शैक्षणिक पात्रता : १२ वी पास व जनरल नर्सिंग मिडवायफारी (GNM) परीक्षा उत्तीर्ण

मासिक मानधन : २०,०००/-

मुलाखतीचा दिनांक : ०७ मार्च २०१९

मुलाखतीचे स्थळ : सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन, चंदनवाडी, अल्मेडा रोड, पांचपाखाडी ठाणे ४००६०६

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/s3CjgN

➖➖

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*