आज रोजी दिनांक27 /02/2019 रोजी ग.भा. पार्बता बाई रतन बडगुजर वय वर्ष 94 रा.भातखेडे ता. एरंडोल जिल्हा जलगांव. यांचे देहावसान झाले आहे तरी त्यांची अंतयात्रा दिनांक 27/02/2019 रोजी दुपारी 3 वाजता राहत्या घरुन भातखेड़ा येथून निघनार आहे.
या श्री सुकलाल रतन बडगुजर C.I.S.F चंद्रपुर ,श्रीमती सिंधु बाई मधुकर बडगुजर जळगाव,यांच्या मातोश्री होत्या,व जितेंद्र नत्थू,व भूषण नत्थू यांच्या वडिलांच्या आई
तसेच भारत मेडिकल। श्री अशोक मधुकर बडगुजर, गजेंद्र मधुकर, व ललित मधुकर बडगुजर ,किरण तुकाराम,बडगुजर,यांच्या आजी होत्या,
मृतात्म्यास चिरशांती लाभो हीच प्रभूचरणी प्रार्थना .
भावपूर्ण श्रध्दांजली.??? ???
- अ.भा. बडगुजर समाज महासमिती,
- अ. भा. बडगुजर समाज युवक समिती,
- बडगुजर प्राऊड ग्रुप

Leave a Reply