
अ. भा. बडगुजर समाज युवक समिती अध्यक्ष दिलखुलास व्यक्तिमत्त्व, समंजस, प्रामाणिक, समन्वयक आणि अशा समाज विकासासाठी अनेक भुमिका बजावणारे
युवकांमध्ये समन्वय साधून युवाशक्ती संघटित करणारा कुठल्याही पदाची लालसा मनात न बाळगणारा खरे प्रामाणिक नेतृत्व
असे आम्हा युवकांचे लाडके मित्र मा. दिलीप दादा बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… ??????
शुभेच्छुक :
- अ. भा. बडगुजर समाज महासमिती
- अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
- बडगुजर प्राऊड ग्रुप

Leave a Reply