मा. श्री. सुधाकर (भाऊ) बडगुजर… यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा…

नाशिक महानगरपालिकेची बुलंद तोफ…

आम्हा युवकांचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक…
मा.श्री सुधाकर (भाऊ) बडगुजर...
यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा…..

१९ फेब्रुवारी…

Happy_Birthday_Bhau… ??????

शुभेच्छूक – अ. भा. बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप, चामुंडा माता युवक मित्र मंडळ, नाशिक आणि समस्त बडगुजर समाज.

9 Comments

  1. भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ईश्वर उदंड आयुष्य प्रदान करो व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना अमर भेरडे (अमरावती) परिवार कडुन हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन 7276357672

  2. ???????????
    *युवकांचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक तसेच युवक समिती, प्राऊड गृपच्या व चामुंडा माता युवक मित्र मंडळ पाठिशी खंबीरपणे उभे असलेले आदरणीय श्री सुधाकर भाऊ बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.*
    ???????????

Leave a Reply to yogesh Shantaram Chavan Cancel reply

Your email address will not be published.


*