कल्याण येथील बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाच्या मालकीच्या समाज वसतिगृहाच्या नविन बांधकामाचे *भूमिपूजन सोहळा*

?।।जय चामुंडा माता प्रसन्न।।?

      उद्या मंगळवार, दिनांक 19 फेब्रुवारी 2019 रोजी काटेमानिवली- कल्याण येथील बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाच्या मालकीच्या  समाज वसतिगृहाच्या नविन बांधकामाचे *भूमिपूजन सोहळा* आपल्या सर्वांच्या सहकार्याने ठीक सकाळी 10.वा शिंदे चाळ, नारायण नगर, काटेमानिवली, कल्याण-पूर्व, जिल्हा- ठाणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तेव्हा आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

शुभेच्छक:-
सचिव
श्री रमाकांत पुंडलिक बडगुजर

कार्याध्यक्ष
श्री श्रीकृष्ण भिका बडगुजर

अध्यक्ष
श्री भगवान लक्षण बडगुजर

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ
               मुंबई

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*