बडगुजर युवा संगठन सुरत शहर तर्फे आयोजित हळदी-कुंकु आणि स्नेह मिलन चा कार्यक्रम

??जय माता जी??

आज रोजी दिनांक,,17/02/2019 ला आई श्री चामुंडा मातेच्या कृपेने बडगुजर युवा संगठन सुरत शहेर तर्फे आयोजित केलेला हल्दी कुंकु आणि स्नेह मिलन चा कार्यक्रम आनंदात पार पडला व वरिष्ठ नागरीक यांचा सत्कार करण्यात आला त्या कार्यक्रमाचे काही आनंदाचे क्षण????।।।
व शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली????????

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*