कुणाच्या नशिबाला हसू नये
नशिब कुणी विकत घेत नाही
वेळेचे नेहमी भान ठेवावे.
वाईट वेळ सांगून येत नाही.
बुद्धी कितीही तल्लख असली तरी
नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
- Meena Pande
कुणाच्या नशिबाला हसू नये
नशिब कुणी विकत घेत नाही
वेळेचे नेहमी भान ठेवावे.
वाईट वेळ सांगून येत नाही.
बुद्धी कितीही तल्लख असली तरी
नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
Copyright © 2026 | WordPress Theme by TodayTrader
Leave a Reply