कुसुंबा ता . जि . धुळे,
येथील श्री भालचंद्र व्यंकट बडगुजर यांच्या आई ग . भा . गिताबाई व्यंकट बडगुजर यांचे आज दि .22/11/2018 गुरूवार रोजी दुपारी 1.15 वाजता निधन झाले . त्यांची अंत्ययात्रा उदया दि .23/11/2018 शुक्रवार रोजी सकाळी 9-00 वाजता कुसुंबा ता . जि. धुळे येथून निघेल .

अतिशय सुदर असा उपक्रम सर्व टिमचे अभिनंदन
Thanks Sir