(MAVIM) महिला आर्थिक विकास महामंडळात विविध पदांची भरती
*पोस्ट आणि जागा खालीलप्रमाणे*
MIS व्यवस्थापक : 01
▪ उपव्यवस्थापक (मार्केटिंग) : 01
▪ उपव्यवस्थापक (ज्ञान व्यवस्थापन) : 01
▪ विकास अधिकारी : 02
▪ कम्युनिकेशन ऑफिसर : 01
▪ प्रशासकीय अधिकारी : 01
▪ लिपिक तथा सहाय्यक : 01
▪ वाहनचालक : 01
▪ जिल्हा समन्वय अधिकारी : 01
▪ सहा. जिल्हा समन्वय अधिकारी : 03
▪ सहा. नियंत्रण अधिकारी : 05
▪ उपजीविका विकास अधिकारी : 11
▪ लेखाधिकारी : 03
सहा. जिल्हा समन्वय अधिकारी (अल्प संख्यांक) : 01
- नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महिला व आर्थिक विकास महामंडळ, गृहनिर्माण भवन (म्हाडा), पोटमाळा, कलानगर, बांद्रा (पूर्व), मुंबई 400051
- अर्ज पोहोचवण्याची मुदत : दि. 06 डिसेंबर 2018
- अधिक माहितीसाठी : https://goo.gl/qgJuFf
- अर्ज (Application Form) : https://goo.gl/WavX9S

Leave a Reply