!! श्री .चामुंडा माता प्रसन्न !!
* बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ,*
* ठाणे , बृह्नमुंबई व कोकण परिसर * तर्फे आयोजीत, नवीन कार्यकारीनीचा पदग्रहन विधी,
*समाजाचे मुखपत्र:–
*” बडगुजर दर्शन” चा १७ वा दिवाळी विशेषांक -प्रकाशन समारंभ,
* समाज गौरव पुरस्कार- २०१८,वितरण सोहळा ,
समाजात आदर्श निर्माण करणारा, प्रेरणादायी, असा त्रिवेणी सोहळा उद्या रविवार,
दिनांक २५ नोव्हेंबर२०१८ रोजी,
सकाळी ९.30 वाजता,*
महाराष्ट्र मित्र मंडळ हायस्कूल, कॅम्प नं. १, बस स्टॉपच्या मागे, उल्हासनगर नं. १,
जि. ठाणे ( शहाड रेल्वे स्टेशन जवळून रिक्षा मिळतात )
येथे आयोजित केला आहे
कृपया आपण समाज बंधु ,भगिनीं, युवकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे ही विनंती..
आपले स्नेहांकित,
* बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ.,
( ठाणे,बृह्नमुंबई व कोकण परिसर )
* बडगुजर दर्शन परिवार
बडगुजर समाज महिला समिती
टिप :-बडगुजर समाज कार्यक्रम स्थळी येण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशन पासुन अॉटो १७/ सेरीग रिक्षा व शहाड स्टेशन पासुन १०/ रिक्षा असतात कृपया यांची नोद घ्यावी .

Leave a Reply