आपण या सदरात नोकरीबद्दल पाहू शकतो.
भारतीय आयुर्विमा महामंडळात सहायक प्रशासकीय अधिकारी पदांच्या ५९० जागा
पदाचे नाव : सहायक प्रशासन अधिकारी (सामान्य)- ३५० जागा शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी. पदाचे नाव : सहायक प्रशासन अधिकारी (माहिती तंत्रज्ञान)- १५० जागा शैक्षणिक […]
