जॅान डियर इंडिया प्रा. लि., पुणे या कंपनीच्या कॅम्पस इंटरव्हयूचे आयोजन

जॅान डियर इंडिया प्रा. लि., पुणे या कंपनीच्या कॅम्पस इंटरव्हयूचे आयोजन

पुणे येथिल विश्वविख्यात एमएनसी ” जॅान डियर इंडिया प्रायवेट लिमिटेड ” या कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन सी.एस.एम.एस.एस. काॅलेज ऑफ पाॅलीटेक्निक, कांचनवाडी, पैठण रोड, औरंगाबाद येथे करण्यात आले आहे.

?? शैक्षणिक पात्रता: डिप्लोमा इन इंजीनियरिंग (मेकॅनिकल, अॅटोमोबाइल, प्रॅाडक्शन, मेकॅट्रॅानिक्स, इत्यादि) 2019 ला 50% किंवा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आणि 2018 ला 50% किंवा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी (मुलगा अथवा मुलगी)
शिक्षणात गॅप नको .

?? वय मर्यादा: 18 ते 24 वर्ष

?? कॅम्पस इंटरव्हयूचा दिनांक: 13 व 14 मार्च 2019, बुधवार व गुरुवार.

?? रिपोर्टींग टाइम: सकाळी 08:00 वाजता

?? स्थळ: सी.एस.एम.एस.एस. काॅलेज ऑफ पाॅलीटेक्निक, कांचनवाडी, पैठण रोड, औरंगाबाद – 431 002.

?? भरती प्रक्रिया:
2019 ला 50% किंवा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांकरता:

  1. ऑनलाईन अॅप्टीट्युड टेस्ट,
  2. टेक्निकल व एच आर इंटरव्हयू. 2018 ला 50% किंवा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरता:
  3. टेक्निकल व एच आर इंटरव्हयू.

जास्तीत जास्त पात्र व इच्छुक उमेद्वारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी खालील लिंक वर दि. 12.03.2019, रात्री 11:59 पुर्वी रजिष्ट्रेशन करावे.
रजिष्ट्रेशन लिंक: https://goo.gl/forms/lfOES0PGxYBXzG872

☎ अधिक माहितीसाठी संपर्क:

1. प्रा. सागर आवाळे – प्लेसमेंट अधिकारी, 9764466428
2. प्रा. दिपक पवार – प्लेसमेंट अधिकारी, 8600012515
सी.एस.एम.एस.एस. काॅलेज ऑफ पाॅलीटेक्निक, कांचनवाडी, पैठण रोड, औरंगाबाद – 431 002.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*