आपण या सदरात आपल्या समाज बांधवानी केलेल्या सामाजिक कार्यांची माहिती पाहू शकतो
अखिल भारतीय बडगुजर समाज ट्रस्ट सुरत व बडगुजर समाज युवा संघठन, सुरत आयोजित स्नेह मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न – श्री. प्रमोद बडगुजर, सुरत
अखिल भारतीय बडगुजर समाज ट्रस्ट, सुरत अंतर्गत बडगुजर समाज युवा संघठन, सुरत आयोजित स्नेह मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम हा दिनांक २६/०२/२०२३ रोजी कुलस्वामिनी चामुंडा माता […]
