आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो
*धरणगांव येथील श्री. विनोदभाऊ श्रीराम मोहकर यांची अखिल भारतीय बडगुजर समाज युवा समिती संघटक पदी निवड*
धरणगाव येथील श्री. विनोद श्रीराम मोहकर यांची नुकतीच बडगुजर समाज युवा समिती संघटक पदी निवड करण्यात आली. श्री. विनोद भाऊ अतिशय शांतप्रिय, संयमी व कुशल […]
