आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो

श्री. हेमंत प्रकाश बडगुजर यांची मुंबई प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ येथे पदोन्नतीवर कनिष्ठ लिपिक म्हणून नियुक्ती
श्री.हेमंत प्रकाश बडगुजर, हे सिंधुदुर्ग, येथे राहतात. त्यांचे मुळ गांव अमळनेर नियुक्ती आधी ते सिंधुदुर्ग येथील विद्युत निरीक्षण विभाग सिंधुदुर्ग येथे शिपाई म्हणून दिनांक ०२.०३.२००९ […]