आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो

कु. कृतिका शिंदे याचे १० वी बोर्डाच्या च्या परीक्षेत १००% गुण यश संपादन केले. – श्री. मनीष बडगुजर, पुणे
नाशिक येथील श्री. साहेबराव शिंदे , सौ. चेतना शिंदे यांची कन्या व श्री. सुधाकर बडगुजर यांची नात कु. कृतिका शिंदे १० शालांत परीक्षेत १००% गुण […]