हात देती साथ – कवी श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल
हात उगारता मनामना मध्ये विष पेरती हेच हातस्मित हास्याने हात जोडता प्रेम भरती हेच हात गोर गरिबा अबालवृध्दा मदतीसाठी हेच हात गुणवंतांचे कौतुक करण्या पाठीवर […]
हात उगारता मनामना मध्ये विष पेरती हेच हातस्मित हास्याने हात जोडता प्रेम भरती हेच हात गोर गरिबा अबालवृध्दा मदतीसाठी हेच हात गुणवंतांचे कौतुक करण्या पाठीवर […]
कढोली येथील रहिवाशी ह.मु. जळगाव येथील श्री अशोक मधुकर बडगुजर यांची सुकन्या कु मानसी हिने नोव्हे. २०२४ मधील सीए (Chartard Accoutant) ही परीक्षा प्रथम प्रयत्नात […]
मांडळ येथील ग्रामपंचायत सरपंच यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या पदासाठी दि १७ फेब्रुवारी रोजी येथे ग्राम पंचायत सरपंच […]
पिंपळगोठे सारख्या एका लहानशा खेड्यात श्री. लोटन भावलाल बडगुजर व सौ. रंजना लोटन बडगुजर या गरीब व शेतकरी दाम्पत्याच्या घरात जन्मलेली जागृती खुप मोठ्या तपश्चर्येनंतर […]
आत्मपरिक्षण माणसा माणसा बघ हे पाखर शिकण्यासारखं आहे खरं त्यांना आहे दूर दृष्टी त्यांनीच केली सुंदर सृष्टी पशु पक्ष्यांचे मधुर गुंजन सदैव करती मानवाचे रंजन […]
अभिनंदन 🌹अभिनंदन 🌹अभिनंदन 🌹 एरंडोल येथील शिक्षक श्री. हेमराज गोपाल बडगुजर व आर. आर. विद्यालयातील शिक्षिका सौ. योगिता हेमराज बडगुजर यांची कन्या तसेच भा. का. […]
गुटखाशौक आहे हा लटिकाखाऊ नका हो गुटखाआनंदाची ही घटिकायाला बसेल फटका गुटख्यांचे हे प्रकारकेला यांनीच कहरमुखी कोंबलेला बारकरी तोंडाला प्रहार गुटखा तंबाखू व बारओढे ऐटीत […]
जामनेर येथे समाजाचा दि. २६ जानेवारी २०२५ ला आयोजन करण्यात आले होते.उदघाटन व कुलस्वामिनी चामुंडा मातेचे प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन हे तालुका शिक्षण संस्थेचे […]
बोलका निसर्ग माणूसकी झाली महाग, म्हणून निसर्गात मी गेलोउपदेश आणि अनुभव घेऊन माघारी आलोपायात पायतण घालून, मी वाट धरली आपलीजमीन म्हणाली हसून, बघ मी किती […]
आजी आजोबा घरात…… सुख येईल दारात… आजी आजोबा संगतीन, स्वर्ग सुख रात्रंदिन,घर शोभे तीर्थ स्थान, वाटे गोकुळ समान. आजी आजोबा प्रेमळ, स्वभाव शांत व सरळ,दोघे […]
Copyright © 2026 | WordPress Theme by TodayTrader