चोपडा येथील कै.पंडितराव विठ्ठलराव बडगुजर यांचे दुःख निधन
|| दुःख निधन ||
चोपडा येथील रहिवासी श्री. रविंद्र पंडितराव बडगुजर व श्री. प्रमोद पंडितराव बडगुजर यांचे वडील कै.
कै.पंडितराव विठ्ठलराव बडगुजर यांचे दिनांक २९/०८/२०२६ वार शनिवार रोजी सकाळी ०७:१५ वाजता, वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि. २९/०८/२०२६ शनिवार रोजी संध्याकाळी ०६:०० वा. चोपडा येथुन राहत्या घरून निघणार , तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
शोकाकुल…
श्री. रविंद्र पंडितराव बडगुजर (मुलगा)
श्री. प्रमोद पंडितराव बडगुजर (मुलगा)
श्री. अभिषेक रविंद्र अजेस्त्र (नातु)
चि. तिलक प्रमोद बडगुजर. (नातु)
समस्त बडगुजर परिवार, चोपडा
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश, जळगांव, धुळे, नाशिक,ठाणे, कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply