कु. अश्विनी पांडुरंग बडगुजर हिची महाराष्ट्र शासन, पुणे येथील न्यायालयात Stenographer Grade-III या पदावर नियुक्ती – श्री. नरेंद्र बडगुजर, संभाजी नगर
कळमसरे, ह.मु. सावता नगर, सिडको येथील श्री. पांडुरंग सुखलाल बडगुजर यांची कन्या
कु. अश्विनी पांडुरंग बडगुजर हिची महाराष्ट्र शासन, पुणे येथील न्यायालयात Stenographer Grade-III या पदावर नियुक्ती झाली आहे.अश्विनी ही अत्यंत हुशार, जिद्दी आणि मेहनती असून, आपल्या ध्येयासाठी तिने घेतलेले अथक परिश्रम आज तिच्या यशाच्या रूपाने सर्वांसमोर आले आहेत.
🌸कु. अश्विनी पांडुरंग बडगुजर हिचे अखिल भारतीय युवक समिती, श्री चामुंडा माता युवक मित्र मंडळ, नाशिक,बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹


Leave a Reply