श्री. सचिव कैलास बडगुजर हे अर्थे बुद्रुक ग्रामपंचायत येथुन सेवानिवृत्त – श्री. सतीश बडगुजर, धरणगाव

श्री. सचिव कैलास बडगुजर हे अर्थे बुद्रुक ग्रामपंचायत येथुन यासेवानिवृत्त

अर्थे बुद्रुक, दि. 31 मे 2026
अर्थे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सचिव कैलास सोमनाथ बडगुजर हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. 27 वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्ठापूर्ण सेवेनंतर त्यांचा निरोप समारंभ ग्रामस्थ व सचिव मंडळाच्या उपस्थितीत भावनिक वातावरणात पार पडला.
संघर्षातून घडलेले जीवन
कैलास बडगुजर यांचा जन्म 1 जून 1968 रोजी सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांची 5 एकर कोरडवाहू शेती. इयत्ता 2रीत असतानाच आईचे निधन झाले. मात्र परिस्थितीवर मात करत त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. गावातील प्राथमिक शाळेतून शिक्षण सुरू करून पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल, शिरपूर येथून 12वी, एस.पी.डी.एम कॉलेजमधून बी.ए., विद्यावर्धिनी कॉलेज, धुळे येथून एम.ए. आणि बोराडी येथून बी.पी.एड. पूर्ण केले.
समाजकारण ते शासकीय सेवा
1997 मध्ये ग्रामस्थांच्या आग्रहावरून अर्थे बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूक लढवून ते विजयी झाले. त्याच वर्षी दि. 9 जुलै 1997 रोजी तत्कालीन शिक्षणमंत्री आ. अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
सुरुवातीला पगार कमी असूनही जबाबदारीने काम करत त्यांनी दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन इंजिनिअर बनवले.
सेवानिवृत्तीचा भावनिक क्षण
सेवानिवृत्तीच्या दिवशी बडगुजर म्हणाले, “27 वर्षांच्या सेवेतून मुक्त होताना मन भरून येत आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सचिव मंडळींनी दिलेली साथ मी आयुष्यभर विसरू शकत नाही. कठीण काळातही कुटुंबाने दिलेली खंबीर साथ मोलाची ठरली.”
याप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक संघटनेचे प्रतिनिधी, ग्रामस्थांनी, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*