चि. रोहन गजानन पाटील हे लेफ्टनंट कमांडर या पदावर नियुक्ती – श्री. राहुल पवार, पुणे. भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. गजानन नागो पाटील ( बडगुजर ) यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहन गजानन पाटील हे Lieutenant Group A Gazetted Officer पदाचे प्रशिक्षण पूर्ण करून देशाच्या सेवेत सक्रिय लेफ्टनंट कमांडर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.!!श्री. रोहन गजानन पाटील हे जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. खुशाल नागो पाटील यांचे पुतणे आहेत.आणि जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री नंदलाल मांगो मोहकर यांचे भाचे आहेत.त्यांच्या या यशाबद्दल बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ एरंडोलचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पवार, भातखेडे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री नामदेव आत्माराम बडगुजर,बडगुजर दर्शनचे माजी संपादक श्री.प्रकाश बडगुजर, श्री. काशिनाथ बडगुजर, श्री.संतोष बडगुजर,अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!🌹🌹
Congratulations. Best wishes for your future carrier. Keep it up.
अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा
अभिनंदन रोहन पाटील सरांचे!
शुभेच्छा! जयहिंद!
√•डॉ दि धों बडगुजर-सौ स्वाती दिलीप बडगुजर
अमरावती