चि. रोहित संदीप बडगुजर यांची SSC-CGL ही परीक्षा उत्तीर्ण करून भारत सरकारच्या Income Tax विभागात टॅक्स असिस्टंट पदावर निवड – श्री. गौरव बडगुजर, चोपडा

चोपडा येथील न्यायालय कार्यलयातील हेड बेलिफ श्री.संदिप बडगुजर, भाऊसाहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव कु.रोहित संदिप बडगुजर चोपडा यांनी केंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या Combined Graduate Level म्हणजेच (SSC-CGL) ही परीक्षा उत्तीर्ण करून भारत सरकारच्या Income Tax विभागात टॅक्स असिस्टंट पदावर निवड ही करण्यात आली आहे.चि. रोहित बडगुजर हे धरणगाव येथील वैद्यकीय प्रतिनिधी श्री सतीश योगराज बडगुजर तथा ऍडव्होकेट अजय योगराज बडगुजर यांचे भाचे आहेत.

कु..रोहित संदीप बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत,, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

चि. रोहित बडगुजर – 98506 38630

1 Comment

  1. खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐

Leave a Reply

Your email address will not be published.


*