।। दु:ख निधन।।
फागणे येथील श्री. दिपक नारायण नंदवाळकर यांचे आजोबा व कै. नारायण जगन्नाथ नंदवाळकर यांचे वडील कै. जगन्नाथ धडु नंदवाळकर यांचे दिनांक २२/०१/२०२६ वार गुरुवार रोजी सकाळी ०९:४० वाजता, वयाच्या ९२ व्या वर्षी अल्पशाआजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. २३/०१/२०२६ शुक्रवार रोजी सकाळी ०९:०० वा. विकास कॉलनी, महावीर भवन जवळ, फागणे ता. धुळे
येथुन राहत्या घरून निघणार , तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! शोकाकुल
विश्वनाथ धडूशेठ बडगुजर (भाऊ)
सुरेश काशिनाथ बडगुजर (पुतण्या)
डॉ.विजय माणिकराव बडगुजर (पुतण्या)
रवींद्र विश्वनाथ बडगुजर (पुतण्या)
भरत माणिकराव बडगुजर (पुतण्या)
दीपक नारायण बडगुजर (नातू)
समस्त नंदवाळकर परिवार, फागणे – बाळापूर अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply