।। दु:ख निधन।।
पिंप्री ह. मु. पुणे येथील श्री. अनिल आत्माराम मोहकर व श्री. सुनिल आत्माराम मोहकर यांचे वडील कै.आत्माराम दशरथ मोहकर यांचे
दिनांक ०४/०१/२०२६ वार रविवार रोजी दुपारी ०२:०० वाजता, वयाच्या ७७ व्या वर्षी अल्पशाआजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. ०५/०१/२०२६ सोमवार रोजी सकाळी ११:०० वा. मकरपार्क, आदर्श नगर, मोहाडी रोड जळगांव येथुन राहत्या घरून निघणार तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
शोकाकुल :-
श्री. भगवान दशरथ मोहकर (भाऊ)
श्री. रमेश दशरथ मोहकर (भाऊ)
श्री. रविंद्र दशरथ मोहकर (भाऊ)
श्री. अनिल आत्माराम मोहकर (मुलगा)
श्री. बाळू आत्माराम मोहकर(मुलगा )
समस्त मोहकर परिवार पिंप्रीखुर्द, भोद ता. धरणगाव.
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply