चि. राहुल सुरेश बडगुजर (पवार) यांचे HEAT SINK FOR MOTOR CONTROLLER हे पेंटेंट सरकार कडुन प्रमाणित करण्यात आले- श्री. रोहित बडगुजर, धरणगांव
अभिनंदन!! अभिनंदन!! अभिनंदन!! पिंप्री खुर्द ह.मु. धरणगांव येथील निवृत्त पाणीपुरवठा विभागाचे श्री. सुरेश रघुनाथ बडगुजर यांचे द्वितीय चिरंजीव ह. मु. पुणे चाकण येथिल चि राहुल […]
