।। दु:ख निधन।।
पिंप्री ता.धरणगांव ह. मु. नाधिक येथील श्री. दिपक विठ्ठल मोहकर, व श्री. गणेश विठ्ठल मोहकर यांचे वडील कै. विठ्ठल श्रावण मोहकर यांचे
दिनांक २६/१०/२०२५ वार रविवार रोजी रात्री ११:४५ वाजता, वयाच्या ६६ व्या वर्षी अल्पशाआजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि. २७/१०/२०२५ सोमवार रोजी सकाळी ११:०० वा. बडगुजर गल्ली, पिंप्री खुर्द येथुन राहत्या घरून निघणार , तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
शोकाकुल
श्री. गंगाराम बारकू मोहकर (काका)
श्री. कैलास श्रावण मोहकर (भाऊ)
श्री. दिपक विठ्ठल मोहकर (मुलगा)
श्री. गणेश विठ्ठल मोहकर (मुलगा)
समस्त मोहकर परिवार पिंप्री खुर्द
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply