श्री. योगेश दयाराम बडगुजर सर (मोहकर) यांना आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार व आदर्श कीर्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले – चि. राहुल बडगुजर सर, पुणे

पिंप्री खुर्द येथील जेष्ठ समाजबांधव श्री.दयाराम जगन्नाथ मोहकर व पार्वताबाई दयाराम मोहकर यांचे सुपुत्र श्री. योगेश दयाराम बडगुजर सर ( मोहकर) हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळई तालुका एरंडोल जि. जळगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे, श्री. योगेश दयाराम बडगुजर सर यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्यात व सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिनियस मास्टर्स फाउंडेशन, जामनेर यांच्या तर्फे जळगाव जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी श्री. विजयजी सरोदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार व आदर्श कीर्ती पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल श्री. योगेश सर यांचे बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पिंप्री, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. योगेश बडगुजर सर – 95940 45767, 9890524199

1 Comment

  1. अध्ययन आणि अध्यापन , विद्यार्थी हेच आमुचे दैवत,
    सार्थकी लावू जीवन हेच आमुचे नित्यपंणं…..योगेश सर मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा….

Leave a Reply to Chandrakant Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*