अभिनंदन!! अभिनंदन!! अभिनंदन!!
पिंप्री खुर्द ह.मु. धरणगांव येथील निवृत्त पाणीपुरवठा विभागाचे श्री. सुरेश रघुनाथ बडगुजर यांचे द्वितीय चिरंजीव ह. मु. पुणे चाकण येथिल चि राहुल यांचे पेंटेंट HEAT SINK FOR MOTOR CONTROLLER पेंटेंट भारत सरकार कडुन मान्यता (प्रमाणित) करण्यात आले.
चि. राहुल सुरेश बडगुजर (पवार) यांचे आतापर्यंत International level व Govt.of India कडुन 3 Engineering Books & Govt. of India & Govt. UK Design 2 Patent Published
PATENT
1) Intelligent Robotic Car2)Boiler With Hybrid Power System
Books
1) Engineering Mechanics2)Statistics & Numerical Methods3) Strength Of Material
USA CERTIFICATE-
International Workshop on Research Manuscript Drafting &Patent filling process
Organised by EUDOXIA
RESEARCH UNIVERSITY, ERU. USA
All books available in flipcard & R.k.publication websites
चि. राहुल बडगुजर यांचे Engineering च्या Core branch PhD Mechanical Engineering ( FEA,CAE ,) at MIT WORLD PEACE UNIVERSITY PUNE येथे selection झाले आहे. व त्याचे शिक्षण हे Dip.& B.E.& M.TECH MECHANICAL ENGG, (M.Tech Mechanical Engg (design), 7 Mechanical design courses completed
चि.राहुल सुरेश बडगुजर यांचे धरणगांव बडगुजर समाज पंच मंडळ अध्यक्ष व पाठबंधारे विभाग सेवानिवृत्त श्री. मनोहर गंगाराम बडगुजर, श्री. रोहित मनोहर बडगुजर प्राउड ग्रुप सदस्य व बडगुजर. इन चे प्रतिनिधी व प्राउड ग्रुप सदस्य श्री. विनोद श्रीराम मोहकर यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले तसेच समाज बहुउद्देशीय संस्था पिंप्री खुर्द, मोहकर परिवार, पवार परिवार, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन! व भावी वाटचालिस हार्दिक शुभेच्छा!
🌹🌹
चि. राहुल बडगुजर 95455 83393
Leave a Reply