ह. मु. जामनेर येथील कै. वसंत शंकर बडगुजर यांचे दुःखद निधन

💐 निधन वार्ता 💐

ह. मु. जामनेर येथील श्री. विपुल वसंत बडगुजर यांचे वडील, श्री. बापु शंकर बडगुजर यांचे मोठे बंधू  कै. वसंत शंकर बडगुजर यांचे आज दि. 26/08/2025 मंगळवार रोजी रात्री 8 वाजता दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवार दि. 27/08/2025 रोजी सकाळी 11 वाजता जामनेर येथील राहत्या घरून पत्ता – आयटीआय कॉलनी आकार बिल्डरचे घर जामनेर येथून निघणार आहे. तरी त्यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

फोन नंबर…
7066508016

शोकाकुल:
श्री. बापू शंकर बडगुजर,  भाऊ
श्री विपुल वसंत बडगुजर, मुलगा
चि. किशोर बापू बडगुजर, पुतण्या
चि. प्रथमेश विपुल बडगुजर नातू

अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे,  बडगुजर समाज विद्या प्रसारक मंडळ जळगांव, बडगुजर प्राऊड फाऊंडेशन, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळे यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*