कु. मयुरी हेमराज बडगुजर ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्थापत्य अभियंतात्रिकी सेवा परीक्षेत उत्तीर्ण – श्री. श्रीराम बडगुजर सर, यावल

मृद व जलसंधारण विभाग जळगाव येथे जलसंधारण अधिकारी म्हणून कार्यरत असलेली कु. मयुरी हेमराज बडगुजर ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्थापत्य अभियंतात्रिकी सेवा परीक्षेत एम पी एस सी उत्तीर्ण होऊन उत्राण गावातून पहिली महिला अधिकारी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
कुमारी मयुरी ही एरंडोल येथील बालशिवाजी प्रा. विद्यामंदिर येथील उपशिक्षक श्री. हेमराज गोपाळ बडगुजर व जळगाव येथील आर. आर. विद्यालयातील शिक्षिका सौ. योगिता हेमराज बडगुजर यांची कन्या आणि उत्राण येथील श्री. गोपाळ नारायण बडगुजर यांची नात व तसेच भा.का. लाठी विद्यालय जळगांव येथील माजी मुख्याध्यापक श्री. गुलाब निंबा बडगुजर यांची नात आहे तिच्या यशाबद्दल आपल्याकडून समाजातील सर्व समाज बांधवांना सार्थ अभिमान आहे व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. हेमराज गोपाळ बडगुजर – 94215 12871

3 Comments

  1. कुमारी मयुरी हेमराज बडगुजर ए एम पी एस सी परीक्षा पास होऊन समाजातील पहिली महिला अधिकारी झाल्याबद्दल तिचे व तिच्या आई-वडिलांचे खूप खूप अभिनंदन
    शुभेच्छुक सुनील बडगुजर माजी सचिव बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई

Leave a Reply to Dr Dilip D Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*