कु. स्नेहा बडगुजर शालांत १० वी सी बी एस सी बोर्ड परीक्षेत ९६℅ मिळवून यश संपादन- श्री. सतिश बडगुजर धरणगांव

पुणे येथील श्री राजेंद्र लक्ष्मण बडगुजर व सौ. ममता राजेंद्र बडगुजर यांची कन्या कु. स्नेहा राजेंद्र बडगुजर शालांत १० वी सी बी एस सी बोर्ड परीक्षेत ९६℅ मिळवून यश संपादन केले.
कु. स्नेहा राजेंद्र बडगुजर हिचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*