धुळे येथील श्री. चेतन देवीदास पवार व सौ. समिधा चेतन पवार यांची कन्या कु. रुचि चेतन पवार शैक्षणिक १० स्टेट बोर्ड परीक्षेत ९६℅ गुण मिळुन उत्तीर्ण.
कु. रुचि चेतन पवार हिचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. चेतन पवार – 80074 66100
Congratulations 🎊