चोपडा येथील श्री. रवींद्र पंडितराव बडगुजर यांचे चि. अभिषेक रवींद्र अजेस्त्र यांनी सन २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी घेतलेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून महसुल विभागात जमीन दस्तावेज येथे अधिक्षक ( वर्ग २) या पदावर निवड झाली. चि. अभिषेक रवींद्र अजेस्त्र यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply