।। दु:ख निधन।।
मोहाडी ह. मु. धुळे येथील श्री.सुभाष रघुनाथ बडगुजर व श्री. हिरालाल रघुनाथ बडगुजर यांच्या मातोश्री कै.मथुराबाई रघुनाथ बडगुजर (नंदवालकर) यांचे दिनांक ०२/०५/२०२५ वार शुक्रवार रोजी दुपारी ०४:४१ वाजता, वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. ०३/०५/२०२५ शनिवार रोजी सकाळी ०९:०० वा. 55, आयकर कॉलनी, शारदा नेत्रालय, समोर, नकाणे रोड, देवपूर, धुळे येथुन राहत्या घरून निघणार ,तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
शोकाकूल
सुभाष रघुनाथ बडगुजर
9595851940
हिरालाल रघुनाथ बडगुजर
7821016940
गणेश राजेंद्र बडगुजर
9834996008
महेंद्र राजेंद्र बडगुजर
9421504517 अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।
Leave a Reply