कु. मयुरी हेमराज बडगुजर यांची मृदा व जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी या पदावर जळगांव येथे नियुक्ती – सौ. वैशाली बडगुजर, जळगांव

अभिनंदन 🌹अभिनंदन 🌹अभिनंदन 🌹

एरंडोल येथील शिक्षक श्री. हेमराज गोपाल बडगुजर व आर. आर. विद्यालयातील शिक्षिका सौ. योगिता हेमराज बडगुजर यांची कन्या तसेच भा. का. लाठी विद्यामंदिर जळगाव यांचे माजी मुख्याध्यापक श्री. गुलाबराव निंबा बडगुजर व उत्राण येथील श्री. गोपाल बडगुजर यांची नात कुमारी मयुरी हेमराज बडगुजर यांची मृदा व जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी स्थापत्य (गट ब अराजपत्रित) या पदावर जळगांव येथे नियुक्ती झाली. सदर नियुक्ती आदेश यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालया समोर मुंबई येथे मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस मा. मृद व जलसंधारण मंत्री मा. श्री संजयजी राठोड, मा. राज्यमंत्री श्री. इंद्रनिलजी नाईक व प्रमुख अधिकारी गण यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले. कुमारी मयुरी हेमराज बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. हेमराज गोपाल बडगुजर – 8087279893

3 Comments

  1. मयुरी हेमराज बडगुजर इथे खूप खूप अभिनंदन असेच निरंतर यश तिला मिळत राहो ही इच्छा शुभेच्छुक सुनील बडगुजर चोपडा हल्ली मुक्काम उल्हासनगर

Leave a Reply

Your email address will not be published.


*